

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघाने अंतिम फेरी गाठली आहे.

आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

मळवीवाडी जमीन प्रकरणासाठी ३ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन!

वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात दोन महिला कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; दिल्लीहून अंतर्गत चौकशी समिती दाखल, निलंबनाच्या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक! केबिनमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद केल्याची चर्चा; कारवाई न झाल्यास पोलीस ठाणे आणि महिला आयोगाकडे जाण्याचा इशारा

राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

गडहिंग्लजच्या राजकारणात सध्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला श्रेयवाद आता नगरपालिकेच्या सत्ताकारणापर्यंत पोहोचला आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यातील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर तुर्केवाडी येथील नवीन आरोग्य मंदिर उद्घाटन दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे.

राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पुढील महिन्यात नागपूर येथे होणार आहे.

राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत कोल्हापूर संघाने अंतिम फेरी गाठली आहे.

आगामी काळात प्रदर्शित होणाऱ्या एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली.

यंदाच्या हंगामात गडहिंग्लज तालुक्यात ऊस लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे.

मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये काम करणारी नवी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित.
सध्या या विभागात बातम्या नाहीत.