
मळवीवाडी जमीन प्रकरणासाठी ३ डिसेंबरपासून बेमुदत आंदोलन!

वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात दोन महिला कर्मचाऱ्यांच्या गैरवर्तनाच्या तक्रारी; दिल्लीहून अंतर्गत चौकशी समिती दाखल, निलंबनाच्या मागणीसाठी नातेवाईक आक्रमक! केबिनमधील सीसीटीव्ही यंत्रणा बंद केल्याची चर्चा; कारवाई न झाल्यास पोलीस ठाणे आणि महिला आयोगाकडे जाण्याचा इशारा

राधिका बराले आणि रोहित हवालदार यांचा सामाजिक कार्यकर्त्या माधुरी जाधव, सुनीता सावंत आणि वंदना बाळेकुंद्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

गडहिंग्लजच्या राजकारणात सध्या दुष्काळाच्या मुद्द्यावरून सुरू झालेला श्रेयवाद आता नगरपालिकेच्या सत्ताकारणापर्यंत पोहोचला आहे. मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार शिवाजीराव पाटील यांच्यातील राजकीय मतभेदांच्या पार्श्वभूमीवर तुर्केवाडी येथील नवीन आरोग्य मंदिर उद्घाटन दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत होत आहे.

कोनेवाडी बंधाऱ्यात १४ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू; चंदगड तालुक्यात हळहळ

मुश्रीफांपासून सतेज पाटलांपर्यंत सर्वांचे प्रयत्न; शिवाजीराव पाटलांचा पाठपुरावाही निष्फळ? शेतकऱ्यांचा संताप रस्त्यावर! पावसाच्या जुन्या निकषांना बगल देऊन प्रत्यक्ष पीक नुकसानीचे पंचनामे होणार का? महसूलमंत्र्यांचे नव्याने सर्वेक्षणाचे आदेश; २४ नोव्हेंबरच्या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष!

अत्याधुनिक मोबाईल नेत्रतपासणी व्हॅन ग्रामीण भागाच्या सेवेत!बेळगाव रोटरी क्लबचा पुढाकार; डायबेटिक रेटिनोपॅथी तपासणीसाठी अत्याधुनिक मोबाईल व्हॅन सुरू

बेळगावच्या एसी कार्यालयातील एसडीए कर्मचारी पद्माकर पाटील लोकायुक्तांच्या जाळ्यात; दोन हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले

चंदगड पोलिसांत गुन्हा दाखल; ओंकार (बबलू) अशोक मुळीक याचे नाव आरोपी म्हणून नोंद


राजेंद्र धोंडिबा पाटील यांना दोन प्रतिष्ठेचे शिक्षक पुरस्कार; ग्रामस्थांकडून सपत्नीक भव्य सत्कार

नागरदळे (ता. चंदगड )येथे भरदिवसा घरफोडी; सव्वा लाख नव्हे, तब्बल १ लाख ९० हजारांचा ऐवज लंपास


२०२३ पासून ग्रामस्थांचा संघर्ष; पाच नोटिसा देऊनही ठेकेदाराकडून दखल नाही. २७ तरुणांच्या आत्मदहण इशाऱ्यानंतर काम सुरू करण्याचे पत्र; माहिती अधिकार कार्यकर्ते जानबा कांबळे यांच्यासह ग्रामस्थांच्या लढ्याला यश


६१ तासांच्या चक्काजामनंतर ऊसदराचा तिढा सुटला; ३९०० रुपये पहिली उचल, उर्वरित ३०० रुपये टप्प्याटप्प्याने मिळणार




१२ हजार रुपये स्वीकारताना सूरज सोळांकुरे रंगेहाथ पकडला; महसूल कार्यालयातील अवधूत लोंढे याचाही लाच मागणीत सहभाग उघड