शेती

सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Times Express Administrator
agri organic farming

जमिनीचा पोत टिकवण्यासाठी आणि उत्पादन खर्च कमी करण्यासाठी अनेक शेतकरी आता सेंद्रिय शेतीकडे वळत आहेत. कृषी विभागाकडूनही याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.

शेती मधील आणखी बातम्या

agri orchard subsidy
शेती

फळबाग लागवड अनुदान

फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान योजना जाहीर.

Times Express Administrator

ट्रेंडिंग