शेती

बातम्या

महाराष्ट्र

पिके होरपळणार; पाणीटंचाईची तीव्रता वाढणार

ऐन पावसाळ्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी वेगाने खाली गेल्याने जिल्ह्यातील नदीपात्रातून केला जाणारा पाणी उपसा रविवारपासून अचानक पूर्ण बंद करण्यात आला. त्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या उंबरठ्यावर असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले. परतीच्या पावसाची आशा असली, तरी ढग येतात आणि जातात. रविवारी रात्री काही ठिकाणी पाऊस झाला असला तरी तो झिरमाट म्हणता येईल, असाही नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र पाणी आहे. सध्या अनेक तालुक्यांत पिके होरपळली आहेत, तर उर्वरित पिकेही होरपळण्याची शक्यता आहे.

sagarकोल्हापूर
agri organic farming
शेती

सेंद्रिय शेतीकडे कल

रासायनिक खतांचा वापर कमी करत सेंद्रिय शेतीकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे.

Times Express Administrator
agri orchard subsidy
शेती

फळबाग लागवड अनुदान

फळबाग लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाकडून अनुदान योजना जाहीर.

Times Express Administrator