शिक्षण

ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर

Times Express Administrator
edu scholarship

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील गुणवंत विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी नवी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

शिक्षण मधील आणखी बातम्या

ट्रेंडिंग