लाईफस्टाईल

पारंपरिक खाद्यसंस्कृती जपण्यासाठी उपक्रम

Times Express Administrator
life food festival

स्थानिक पारंपरिक खाद्यसंस्कृती जपली जावी आणि नव्या पिढीला त्याची ओळख व्हावी यासाठी शहरात खाद्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट दिली.

लाईफस्टाईल मधील आणखी बातम्या

ट्रेंडिंग